माझ्या शब्दांची ....
जोड तू .....
कोवळे माझे ....
मन तू ....
आनंदाचे ..हे....
क्षण तू ..
शब्दांशी माझी .....
तडजोड तू ......
माझ्या जीवनाचा .....
मुड तू ....
विरहाचा तो .....
साथी तू .....
इतक्या विचारांचा ....
एक शब्द तू.....
माझ्या शब्दांची....
धार तू.....
जवळ असण्याचा .....
भास तू.....
मोठ्या आकाशातले ......
मुक्त पाखरू तू....
खुल्या चांदण्यातलं.....
सुख तू....
माझ्या दुःखातला.....
सहारा तू.....
माझ्या दिव्यातील.....
वात तू.....
माझ्या स्वपनातील....
शब्दांचं गाव तू.....
त्यात विचारांची.....
घरं तू....
माझ्या जगण्यातील .....
अर्थ तू.....
तुझ्यातील माझे....
मीपण तू.....
रोजच माझ्या .....
जवळ तू....
माझ्या विचारांचा.....
मोकळेपणा तू....
- वरद
No comments:
Post a Comment