मी कोण आहे
मलाच कळत नाही.....
मला काही बोलायचं आहे
मलाच कळत नाही.....
मला काही सांगायचं आहे
मलाच कळत नाही.....
मला काहीतरी बनायचं आहे
मलाच कळत नाही.....
मला काहीतरी विचारायचं आहे
मलाच कळत नाही....
मला जगायचं आहे
मलाच कळत नाही.....
मला खुप काही करायचं
मलाच कळत नाही.....
हे सगळं कळतं मला
पण...
बोलायला शब्दच सुचत नाही....
हे असं का होतं
मलाच कळत नाही.....
अशा या वेड्या मनाला वाटतं
त्याला काही कळतच नाही.....
- वरद
No comments:
Post a Comment