जाता जाता ती गोड हसून गेली दगडाच्या ह्या हृदयाची तार छेडून गेली
जाता जाता ती गोड हसून गेली अंधारलेल्या रात्रितही तारे चमकाऊन गेली
जाता जाता ती गोड हसून गेली काही क्षणांसाठी वेडं करून गेली
- वरद
No comments:
Post a Comment