Thursday, 14 April 2016

आज मला खूप एकट वाटतय.

आज मला खूप एकट वाटतय.,

कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..,

कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..,

मनात चाललेल सगळ सांगावस वाटतय...

आज मला खूप खूप रडावस वाटतय....,

स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...,

भरलेल्या डोळ्याने,आरश्या समोर बसावस वाटतय...,

मला गाणं गावस वाटतय...,

गाण्यातच मिसळून जावस वाटतय....,

अन् आपलं कोणीच नाही म्हणून...

स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...,

आज मला परत भूत-काळात जावस वाटतय....

परत एकदा आठवणींत जगावस वाटतय..,

आज मला खूप एकट वाटतय.,

आज मला खूप एकट वाटतय.,

                        - वरद

No comments:

Post a Comment